व्यवसाय, संस्था, कार्यालय किंवा विशिष्ट workflow साठी आवश्यक असलेले software तुमच्या गरजेनुसार design आणि develop करण्यासाठी डिजिटल development सेवा.
Ready-made softwareऐवजी तुमच्या actual workflowनुसार उपयोगी आणि सोपी system तयार करण्यावर भर.
Windows-based offline किंवा local software solutions.
Department, office किंवा business process एकाच systemमध्ये.
Customer, follow-up, records आणि service tracking.
Billing, receipt, entries, registers आणि reports.
PDF, print, Excel आणि summary reports.
Browserवर चालणाऱ्या role-based online systems.
तुमचे actual काम आणि workflow समजून घेणे.
Screens, fields आणि modules ठरवणे.
System तयार करून testing करणे.
Final setup आणि usage guidance.
तुमची requirement पाठवा; workflowनुसार योग्य solution structure ठरवू.