GeM Buyer / Seller प्रक्रिया, Bid व Tender Assistance, BOQ अभ्यास, Product Research, Documentation Support आणि Training — एकाच ठिकाणी.
प्रक्रिया समजून घेणे, योग्य कागदपत्रे तयार ठेवणे आणि Bid/Tender माहिती व्यवस्थित तपासणे यासाठी सहाय्य.
Buyer account workflow, requirement planning, category/product understanding आणि purchase प्रक्रिया समजावून देणे.
Seller onboarding, product/service listing, documentation आणि marketplace workflowबाबत मार्गदर्शन.
Bid documents, eligibility, technical requirements, dates आणि महत्त्वाच्या अटींचा अभ्यास.
BOQ items, quantity, specification आणि commercial structure व्यवस्थित समजून घेण्यासाठी सहाय्य.
Category, specification, model comparison आणि requirement mappingसाठी संशोधन सहाय्य.
GeM portal workflow, bid reading आणि digital procurement processसाठी training/consultancy.
काम/खरेदीची गरज समजून घेणे.
Bid/BOQ/specification तपासणे.
पात्रता व आवश्यक कागदपत्रांची checklist.
पुढील portal process step-by-step समजावून देणे.
Buyer, Seller, Bid, Tender किंवा BOQ अभ्यासासाठी enquiry करा.