E-Grampanchayat / ई-ग्रामपंचायत
मराठी • हिंदी • English
✦ ग्रामपंचायत • सॉफ्टवेअर • डिजिटल सेवा

ई-ग्रामपंचायत · E-Grampanchayat ग्रामपंचायत कामकाजासाठी आधुनिक डिजिटल समाधान

E-Grampanchayat / ई-ग्रामपंचायत द्वारे ग्रामपंचायत ERP, मालमत्ता व कर व्यवस्थापन, GeM, DSC, Website, QR Code, Barcode आणि इतर डिजिटल सेवा एका ठिकाणी.

✓ Maharashtra Focus ✓ Namuna 8 • 9 • 9-क • 10 ✓ Online + Offline ERP
ई-ग्रामपंचायतE-Grampanchayat
ERP SoftwareDigital Management
3 Languagesमराठी • हिंदी • English
Mobile ReadyResponsive Website
INTERACTIVE ERP MODULES

मुख्य ग्रामपंचायत workflow कसा जोडला जातो ते पहा

मालमत्ता नोंदणीपासून वसुली पावतीपर्यंत data flow समजण्यासाठी core modules निवडा.

PROPERTY REGISTER

नमुना 8 — मालमत्ता नोंदणी

मालमत्ता, मालक, बांधकाम तपशील आणि कर आकारणीसाठी आवश्यक माहिती एका structured register मध्ये व्यवस्थित ठेवा.

✓ Owner & property details✓ Construction / floor data✓ Tax-ready structured record
Module details →
Namuna 82026-27
Records2,486
Wards06
StatusReady
ONE CONNECTED WORKFLOW

मालमत्ता नोंदीपासून रिपोर्टपर्यंत

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कर कामकाजाभोवती तयार केलेला स्पष्ट operational flow.

01🏠मालमत्ता नोंदNamuna 8
02∑कर गणनाFormula Master
03📋मागणीNamuna 9
04🧾बिलNamuna 9-K
05₹पावतीNamuna 10
06📊रिपोर्टPDF / Print
SOFTWARE SHOWCASE

नमुना 8 ते नमुना 10 — एकाच स्पष्ट digital workflow मध्ये

मालमत्ता नोंद → कर मागणी → कर बिल → वसुली पावती. खालील visual हा interface preview आहे; actual software screen versionनुसार बदलू शकतो.

ग्रामपंचायत कामासाठी एक स्पष्ट digital ecosystem

ERP माहिती, Namuna workflow आणि आवश्यक digital services एका branded public platformवर.

Namuna 8 → 10Property → Demand → Bill → Receipt
3 Languagesमराठी • हिंदी • English
Mobile First360px पासून desktopपर्यंत responsive
✦ COMPLETE ERP ECOSYSTEM

एक Platform. संपूर्ण ग्रामपंचायत Digital Management.

नमुना 8 ते 10 हा आपल्या Property & Tax workflow चा सध्याचा development priority आहे; public platform वर मात्र संपूर्ण ERP ecosystem आणि पुढील module scope स्पष्टपणे दाखवला आहे.

Core PriorityPlatform ScopePortal / Service
Core Priority म्हणजे सध्या development व stabilization मध्ये असलेला भाग. इतर cards हे broader ERP module scope/roadmap दर्शवतात; सर्व modules live आहेत असा दावा नाही.
OUR SERVICES

आमच्या प्रमुख डिजिटल सेवा

ग्रामपंचायत, संस्था, व्यवसाय आणि नागरिकांसाठी सोप्या, उपयुक्त व आधुनिक डिजिटल सेवा.

🏛️

E-Grampanchayat ERP

मालमत्ता नोंद, कर आकारणी, नमुना 8, नमुना 9, नमुना 9-क, नमुना 10 पावती, बिल, रिपोर्ट आणि डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन.

⚙ ERP Software उघडा →
🛒

GeM Services

GeM Buyer / Seller मार्गदर्शन, Bid व Tender Assistance, BOQ अभ्यास, Product Research आणि Documentation Support.

🛒 GeM Services →
🔐

Digital Signature - DSC

Class 3 DSC, Signing व Encryption DSC तसेच विविध ऑनलाइन कामांसाठी डिजिटल सिग्नेचर सहाय्य.

🔐 DSC Services →
💻

Software Development

Custom Desktop Software, ERP, CRM, Business Management System आणि Web Application Development.

💻 Software Development →
🌐

Website Development

Business Website, संस्था Website, Domain, Hosting, Online Forms आणि माहिती पोर्टल.

🌐 Website Development →
📱

App Development

Android आधारित Business Apps, Data Management Apps आणि Web-based Mobile Solutions.

📱 App Development →
🔳

QR Code Solutions

ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, संस्था व व्यवसायासाठी QR आधारित माहिती प्रणाली.

🔳 QR / Barcode Solutions →
🏷️

Barcode & Inventory

Product Barcode, Stock Management, माल आवक-जावक आणि Inventory Management Software.

🔳 QR / Barcode Solutions →
🎓

Training & Consultancy

Software Training, GeM Training, Digital Office Work आणि Technology Consultancy.

🎓 Training & Consultancy →
🏆

Panchayat Awards

बालस्नेही पंचायत व इतर पंचायत पुरस्कारांसाठी डिजिटल माहिती, मूल्यांकन, पुरावे, दस्तऐवज आणि पुरस्कार तयारी प्रणाली.

🏆 Awards Portal उघडा →
E-GRAMPANCHAYAT ERP

ग्रामपंचायत व्यवस्थापन अधिक सोपे, जलद आणि डिजिटल

ई-ग्रामपंचायत ERP ही मालमत्ता, कर आकारणी, मागणी, बिल, शोध, Excel आणि रिपोर्टिंगसारखी कामे व्यवस्थित करण्यासाठी तयार केलेली डिजिटल व्यवस्थापन प्रणाली आहे.

✓ नमुना 8
✓ नमुना 9
✓ नमुना 9-क
✓ नमुना 10
✓ Property Search
✓ Excel Import
✓ Excel Export
✓ PDF / Print
✓ Data Backup

ई-ग्रामपंचायत ERP मध्ये

🏠मालमत्ता नोंदणी
📋कर आकारणी व मागणी
🧾कर मागणी बिल
🔎मालमत्ता शोध
📊Reports & Registers
📥Excel Import / Export
💾Data Backup
E-GRAMPANCHAYAT / ई-ग्रामपंचायत

Gram Panchayat Software • ERP • Digital Services

E-GRAMPANCHAYAT / ई-ग्रामपंचायत

ई-ग्रामपंचायत म्हणजे काय?

E-Grampanchayat (ई-ग्रामपंचायत) हे ग्रामपंचायत कामकाजासाठी डिजिटल सॉफ्टवेअर व सेवा उपलब्ध करून देणारे प्लॅटफॉर्म आहे. ग्रामपंचायत रेकॉर्ड, मालमत्ता नोंद, कर आकारणी आणि संबंधित डिजिटल प्रक्रियांना अधिक सोपे करण्यावर याचा भर आहे.

ग्रामपंचायत ERP सोबत GeM सेवा, DSC, वेबसाइट व सॉफ्टवेअर विकास, QR Code आणि Barcode आधारित उपाय यांसारख्या डिजिटल सेवा देखील उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

WHY CHOOSE US

सोपं, स्पष्ट आणि वापरण्यास अनुकूल

🌐

मराठी • हिंदी • English

तीन भाषांमध्ये माहिती पाहण्याची सुविधा.

📱

Responsive Design

मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटरवर व्यवस्थित.

⚡

Fast & Lightweight

अनावश्यक मोठ्या libraries शिवाय जलद पेज.

🛠️

Digital Support

Software व Digital Services साठी सहाय्य.

KEY BENEFITS

Egrampanchyat का निवडावे?

ग्रामपंचायत व डिजिटल कामासाठी सोपी रचना, स्पष्ट workflow आणि आवश्यकतेनुसार वाढवता येणारी प्रणाली.

🎯

कामावर केंद्रित

फक्त आकर्षक interface नाही; प्रत्यक्ष कामाचा workflow लक्षात घेऊन रचना.

🧩

Module आधारित

ERP, GeM, DSC, Website, QR/Barcode व इतर सेवा स्वतंत्रपणे वापरता येतात.

📱

Mobile Friendly

मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटरवर सहज वापरता येईल अशी responsive रचना.

🔐

Access Control Ready

Login व role-based access जोडण्यासाठी तयार architecture.

📄

Reports & Records

PDF, Print, Excel व digital recordsसारख्या outputवर भर.

🚀

Expandable Platform

नवीन module किंवा service पुढे सहज जोडता येईल अशी रचना.

✓ स्पष्ट माहिती   •   ✓ Practical Workflow   •   ✓ भविष्यात विस्तार करता येणारी रचना
FREQUENTLY ASKED QUESTIONS

सामान्य प्रश्न

Egrampanchyat, ERP आणि आमच्या डिजिटल सेवांबद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न.

Egrampanchyat म्हणजे काय?
Egrampanchyat हे ग्रामपंचायत कामकाजासाठी ERP Software आणि GeM, DSC, Website, Software, App, QR/Barcode व Training यांसारख्या डिजिटल सेवांची माहिती देणारे खाजगी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
E-Grampanchayat ERP मध्ये काय आहे?
ERP मध्ये नमुना 8, नमुना 9, नमुना 9-क, मालमत्ता शोध, कर मागणी, Excel Import/Export, PDF/Print आणि digital record managementसारख्या सुविधा विकसित केल्या जात आहेत.
Panchayat Awards कुठे उपलब्ध आहे?
Panchayat Awards साठी स्वतंत्र portal awards.egrampanchyat.in या subdomain वर उपलब्ध आहे.
GeM Services मध्ये कोणती मदत मिळते?
GeM Buyer/Seller मार्गदर्शन, Bid/Tender document study, BOQ analysis, product research, documentation checklist आणि trainingसाठी सहाय्य उपलब्ध आहे.
DSC बाबत कोणती माहिती मिळते?
Class 3 DSC, Signing, Encryption/Combo, application process, token setup आणि GeM/Tender वापराबाबत माहिती व सहाय्य दिले जाते.
ही सरकारी अधिकृत वेबसाइट आहे का?
नाही. Egrampanchyat ही खाजगी Software व Digital Services प्रणाली आहे. ही भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट नाही.
सर्व FAQ पहा →

आमच्याशी संपर्क करा

E-Grampanchayat ERP, GeM, DSC, Website, Software, QR Code किंवा इतर डिजिटल सेवेसाठी enquiry पाठवा.

🎯 Requirement Based आपल्या कामानुसार service discussion.
📱 WhatsApp Enquiry Service contextसह थेट enquiry.
🔐 Privacy Aware Confidential credentials शेअर करू नका.
📞 मोबाईल: 7219229523
🌐 वेबसाइट: egrampanchyat.in
⚠ Password, OTP, DSC PIN, banking password किंवा इतर confidential credentials enquiryमध्ये पाठवू नका.

📩 Demo / Enquiry

⚠ महत्त्वाची सूचना: E-Grampanchayat ही एक खाजगी Software व Digital Services प्रणाली आहे. ही भारत सरकार, राज्य शासन किंवा कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट नाही.
DEMO / ENQUIRY

Software प्रत्यक्ष workflow मध्ये कसं बसतं ते पाहायचं आहे?

Namuna 8, 9, 9-क, 10 किंवा इतर digital serviceबद्दल थेट माहिती घ्या.

💬