FREQUENTLY ASKED QUESTIONS

सामान्य प्रश्न व उत्तरे

Egrampanchyat, ERP Software, GeM, DSC, Panchayat Awards आणि इतर digital servicesबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न.

FAQ

तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळू शकतं

प्रश्नावर click केल्यावर उत्तर उघडेल.

Egrampanchyat म्हणजे काय?
Egrampanchyat हे Gram Panchayat ERP Software तसेच GeM, DSC, Website, Software, App, QR/Barcode आणि Training यांसारख्या डिजिटल सेवांसाठी खाजगी platform आहे.
E-Grampanchayat ERP मध्ये कोणते modules आहेत?
ERP मध्ये नमुना 8, नमुना 9, नमुना 9-क, property search, tax demand, Excel Import/Export, PDF/Print आणि digital recordsसारख्या सुविधा विकसित केल्या जात आहेत.
ERP Software कुठे पाहता येईल?
ERPची माहिती https://egrampanchyat.in/software/ वर पाहता येते आणि नवीन Online ERP Portal थेट https://erp.egrampanchyat.in/ वर उपलब्ध आहे.
Panchayat Awards portal कुठे आहे?
Panchayat Awards साठी स्वतंत्र portal https://awards.egrampanchyat.in या subdomainवर उपलब्ध आहे.
GeM Services मध्ये कोणती मदत मिळते?
Buyer/Seller guidance, Bid/Tender document study, BOQ analysis, product research, documentation checklist आणि training support उपलब्ध आहे.
DSC Services म्हणजे काय?
Class 3 DSC, Signing, Encryption/Combo, application process, token setup आणि GeM/Tender वापराबाबत माहिती व सहाय्य दिले जाते.
Website किंवा Software custom बनवता येईल का?
हो. Requirementनुसार Website, Software, ERP, CRM, mobile-friendly web app, forms, reports आणि custom workflow systemsची development service उपलब्ध आहे.
QR Code आणि Barcode system कसा उपयोगी पडतो?
QR scan करून public information दाखवणे, unique entity page तयार करणे, product barcode, stock inward/outward आणि inventory trackingसाठी QR/Barcode आधारित system वापरता येतो.
Enquiry कशी पाठवायची?
https://egrampanchyat.in/contact/ या pageवर service निवडून form भरल्यावर WhatsApp message तयार होतो. Password, OTP, DSC PIN किंवा banking credentials enquiryमध्ये पाठवू नयेत.
ही सरकारी अधिकृत वेबसाइट आहे का?
नाही. Egrampanchyat ही खाजगी Software व Digital Services प्रणाली आहे. ही भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही शासकीय विभागाची अधिकृत वेबसाइट नाही.
NEED MORE HELP?

आणखी माहिती हवी आहे?

▦
All Services

उपलब्ध सर्व digital services एका pageवर पहा.

Services →
⚙
ERP Software

E-Grampanchayat ERPची स्वतंत्र माहिती पहा.

ERP →
💬
Contact / Enquiry

तुमच्या specific requirementसाठी enquiry पाठवा.

Contact →