ग्रामपंचायतमध्ये अनेक records, tax-related entries, registers आणि reports वेगवेगळ्या ठिकाणी हाताळावे लागतात. Digital ERPचा उद्देश ही कामे एकाच structured workflowमध्ये आणणे हा आहे.
E-Grampanchayat ERPमध्ये property dataपासून demand आणि bill workflowपर्यंत उपयोगी modules विकसित केले जात आहेत.