मालमत्ता नोंद ते कर मागणी आणि कर मागणी billपर्यंतचा workflow digital पद्धतीने व्यवस्थित हाताळण्यासाठी E-Grampanchayat ERPमधील tax management approach.
ERP workflow तीन मुख्य टप्प्यांमध्ये समजता येतो.
मालमत्ता क्रमांक, धारक, ward, बांधकाम, वापर, क्षेत्रफळ आणि संबंधित property details.
Property-wise tax heads, current demand, arrears आणि एकूण मागणीचे structured records.
मालमत्ताधारकासाठी demand bill, current/arrears amount आणि print/PDF workflow.
मालमत्ता क्रमांक, नाव किंवा उपलब्ध search fieldsवरून property शोधण्याची सोय.
Wardनुसार property आणि demand records व्यवस्थित ठेवण्यासाठी structured workflow.
मोठ्या प्रमाणातील data structured Excel formatमधून systemमध्ये आणण्यासाठी सुविधा.
Review, backup किंवा पुढील processingसाठी records Excelमध्ये export.
Registers, demand details आणि bills print/PDF स्वरूपात तयार करण्यावर भर.
Property आणि tax-related entries एकाच systemमध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी digital structure.
| Module | मुख्य काम | पुढील उपयोग |
|---|---|---|
| नमुना 8 | Property master / register | Tax demandसाठी property data |
| नमुना 9 | Tax demand register | Property-wise demand / billing data |
| नमुना 9-क | Tax demand bill | Print / PDF / demand communication |